MMRDA विकास आराखडा २०१६-२०३६

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आराखडा २०१६-२०३६ साठी जाहीर झाला आहे , हरकती घेण्यासाठी शेवटचा दिवस १८ जानेवारी २०१७, ह्जाराकाती इथे घेऊ शकता : Chief, Planning Division, MMRDA, New Building, 6th floor, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051 or email at planning@mailmmrda.maharashtra.gov.in

 खालील सर्व फाईल pdf स्वरूपाच्या आहेत


सुचना व हरकतीसाठी नमुना प्रत

एमएमआरडीए प्रस्तावित स्थानिक विकास आराखडा मराठी 47M

प्रस्तावित स्थानीय आराखडा इंग्रजी

प्रस्तावित विकास नियंत्रण नियमावली 

सध्याचा जमीन वापर (२०१६)

प्रस्तावित जमीन वापर (२०१६-२०३६)

वसई तालुका प्रस्तावित जमीन वापर (१)

वसई तालुका प्रस्तावित जमीन वापर (२)

वसई विरार शहर महानागारापालीकामध्ये सामील करण्यात येणारी गावे
चंद्रपाडा, आक्टण ,अर्नाळा, अर्नाळा किल्ला, भाटपाडा, डोलीवपाडा, कळंब , खैरपाडा, खर्डी , खोचीवडे , कोल्हापूर , कोपरी , मालजी पाडा , मोरी , मुक्काम , पाली, पाटीलगाव, रानगाव, सर्जामोरी, सत्पाळे, तर्खड , टेंभी , टीवरी, टोकरे, वासळई

No comments:

Post a Comment